आज जवळजवळ पाच वर्ष झाली मी या ब्लॉगची निर्मिति करुन, पण मी या ब्लॉगवर काहीच लिहले नव्हते. आज सकाळी एका व्याख्यानाला गेलो असताना आणि आमच्या कार्यालयातील पार्थ या विद्यार्थी पत्रकाराकडून प्रेरणा घेवून हा ब्लॉग मी आजपासून पुन्हा एकदा कार्यान्वित करीत आहे. या ब्लॉगवर लवकरच तुम्हाला काहीतरी नवीन वाचायला मिळेल.
Friday, June 26, 2015
Subscribe to:
Posts (Atom)